पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विदर्भासाठी उदघाटन झालेल्या 6 उड्डाणपुलांचे (आरओबी ) कौतुक केले आहे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"विदर्भ क्षेत्रातील कनेक्टिव्हिटीसाठी उत्तम."
Great for connectivity in Vidarbha region. https://t.co/2KTjnZYsSt
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2023


