पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऍन्ड्रू येल अँड कंपनी लिमिटेड या अवजड उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या कंपनीच्या चहा निर्यातीत 431% वाढ झाल्याबद्दल अभिनंदन केले.
केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केलेः
“खूप खूप अभिनंदन! आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाच्या सिद्धीच्या दिशेने ही एक मोठी कामगिरी आहे.”
बहुत-बहुत बधाई! आत्मनिर्भर भारत के संकल्प की सिद्धि की दिशा में यह एक बड़ी उपलब्धि है। https://t.co/nYRGSrK4Fn
— Narendra Modi (@narendramodi) May 12, 2023


