पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर छोटू राम जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी त्यांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या सेवेची आठवण केली आणि म्हटले आहे, की सर छोटू राम जी यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी केवळ लढाच दिला असे नाही, तर ते वंचित आणि शोषित अशा कष्टकरी समाजाच्या हिश्श्याचा आवाज झाले. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचे समाज सदैव स्मरण करेल,असे पंतप्रधान म्हणाले.
जन सेवा और किसान कल्याण के लिए अपना जीवन समर्पित करने वाले सर छोटू राम जी को उनकी जयंती पर शत-शत नमन। उन्होंने न केवल देश के अन्नदाताओं के अधिकारों के लिए संघर्ष किया, बल्कि वे मजदूरों, वंचितों और शोषितों की भी आवाज बने। समाज के उत्थान में उनका योगदान सदैव अविस्मरणीय रहेगा। pic.twitter.com/8jiTPgzVA7
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2020


