पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांनी केलेल्या समर्पणाचे स्मरण केले.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“आपल्या सर्व देशवासीयांच्या वतीने, मी भारतमातेचे वीर सुपुत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांनी दाखवलेले शौर्य , समर्पण आणि सेवा यांना नेहमीच आदराने लक्षात ठेवले जाईल. त्यांच्या शौर्याची आणि निर्भयतेची गाथा विकसित भारताच्या उभारणीसाठी एक मोठी प्रेरणा आहे."
सभी देशवासियों की ओर से भारत माता के कर्मठ सपूत श्यामजी कृष्ण वर्मा को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। आजादी के आंदोलन में उनके साहस, समर्पण और सेवाभाव को सदैव श्रद्धापूर्वक स्मरण किया जाएगा। उनकी वीरता और निर्भीकता की गाथा विकसित भारत के निर्माण के लिए भी एक बड़ी…
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2025


