पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एक्स वरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे :
“माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रनिर्माणासाठी त्यांनी केलेले परिश्रम सदैव स्मरणात राहतील."
पूर्व प्रधानमंत्री चंद्रशेखर जी को उनकी जयंती पर विनम्र श्रद्धांजलि। उन्होंने अपनी राजनीति में देशहित को हमेशा सर्वोपरि रखा। सामाजिक समरसता और राष्ट्र-निर्माण के उनके प्रयासों को हमेशा याद किया जाएगा। pic.twitter.com/9GiLjremS8
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2025


