पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे स्वामी शक्ती शरणानंद सरस्वतीजी महाराज यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि महाराजांचा स्नेह, आपुलकी आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:
“आज मोतिहारी येथे स्वामी शक्ती शरणानंद सरस्वती जी महाराज यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रचंड तेज आणि ऊर्जा आहे, तर त्यांच्या वाणी मध्ये अध्यात्म वसले आहे. महाराजजींची आत्मीयता, स्नेह आणि मार्गदर्शनाने भारावून गेलो आहे!”
आज मोतिहारी में स्वामी शक्ति शरणानंद सरस्वती जी महाराज से आशीर्वाद लेने का सौभाग्य मिला। उनके व्यक्तित्व में जहां तेज और ओज का वास है, वहीं वाणी में आध्यात्मिकता रची-बसी है। महाराज जी की आत्मीयता, स्नेह और मार्गदर्शन से अभिभूत हूं! pic.twitter.com/7PTxDNv0tH
— Narendra Modi (@narendramodi) July 18, 2025


