पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांच्या अभूतपूर्व सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. नागरिकांचा हा सहभाग भारतीय जनतेला एकत्र आणणाऱ्या गाढ देशभक्तीच्या भावनेचे आणि तिरंग्याबद्दलच्या त्यांचा अढळ अभिमानाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नागरिकांनी harghartiranga.com वर आपले फोटो आणि सेल्फी सामायिक करत राहण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

हर घर तिरंगा मोहिमेतील अभूतपूर्व सहभागाबद्दल सांस्कृतिक मंत्रालयाच्या संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

“#HarGharTiranga अभियानात संपूर्ण भारतातून अभूतपूर्व सहभाग मिळत असल्याचे पाहून आनंद झाला. यातून आपल्या लोकांना एकत्र आणणारी गाढ देशभक्तीची भावना आणि तिरंग्याबद्दलचा त्यांचा अढळ अभिमान दिसून येतो. harghartiranga.com वर फोटो आणि सेल्फी सामायिक करत राहा”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year

Media Coverage

One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जुलै 2026
July 17, 2026

Green Trains, Private Rockets & Global Partnerships — PM Modi’s New India is Playing to Win