पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या 245 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तसेच अमेरिकन जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच अमेरिकन जनतेचे त्यांच्या 245 व्या स्वातंत्र्यदिनी अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य व मोकळीक ही जिवंत लोकशाहीची साधर्म्यस्थळे भारतात आणि अमेरिकेत आढळतात. आपल्या धोरणात्मक भागीदारीला वैश्विक महत्त्व आहे ” असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
Warm felicitations and greetings to @POTUS @JoeBiden and the people of the USA on their 245th Independence Day. As vibrant democracies, India and USA share values of freedom and liberty. Our strategic partnership has a truly global significance.
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2021


