पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
नववर्ष साजरे करणाऱ्या जगभरातील गुजराती बांधवांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. "व्होकल फॉर लोकल मोहिमेला तुम्ही अभूतपूर्व यश मिळवून दिल्याने यंदांचे वर्ष खास आहे" असे ते म्हणाले.
स्थानिक उत्पादनांच्या खरेदीमुळे हे नववर्ष नव्या उमेद किरणांनी उजळले आहे.
विकसित भारत घडवण्यासाठी येणाऱ्या काळातही याच उत्साहात स्थानिकांचा आवाज होण्यासाठी आपण सर्वांनी स्वतःला वचनबद्ध करूया ".
एक्स वरील संदेशात नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे:
"नववर्ष साजरे करणाऱ्या जगभरातील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. व्होकल फॉर लोकल मोहिमेला तुम्ही अभूतपूर्व यश मिळवून दिल्याने यंदांचे वर्ष खास बनले आहे. स्थानिक उत्पादनांच्या खरेदीमुळे हे नववर्ष नव्या उमेद किरणांनी उजळले आहे. विकसित भारत घडवण्यासाठी येणाऱ्या काळातही याच उत्साहात स्थानिकांचा आवाज होण्यासाठी आपण सर्वांनी स्वतःला वचनबद्ध करूया.
વિશ્વભરમાં નૂતન વર્ષ પર્વ મનાવી રહેલા મારા સૌ પરિવાર જનો ને નૂતન વર્ષાભિનંદન.
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2023
આ વર્ષ એક વિશેષ વર્ષ બન્યું છે કેમકે આપ સૌ એ વોકલ ફોર લોકલ અભિયાન ને જ્વલંત સફળતા અપાવી.
સ્થાનિક પ્રોડક્ટ ની ખરીદી દ્વારા નૂતન વર્ષ નો નવતર ઉજાસ ફેલાવ્યો છે.
વિકસિત ભારત ના નિર્માણ માટે આપણે સૌ…


