पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्गाशी संबंधित सतुआन या उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणालेः
“निसर्गाशी संबंधित उत्सव सतुआनच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. देशाच्या अऩेक भागात साजरा केला जाणारा हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि स्फूर्ती घेऊन यावा, हीच कामना आहे”
प्रकृति से जुड़े उत्सव सतुआन की आप सभी को बहुत-बहुत बधाई। देश के कई हिस्सों में मनाया जाने वाला ये त्योहार हर किसी के जीवन में नई ऊर्जा और स्फूर्ति लेकर आए, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2023


