पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“जन्माष्टमीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!श्रद्धा, आनंद आणि उत्साहाचा हा पवित्र सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येवो. जय श्री कृष्णा!”
सभी देशवासियों को जन्माष्टमी की असीम शुभकामनाएं। आस्था, आनंद और उमंग का यह पावन-पर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। जय श्रीकृष्ण!
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2025


