पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तिभावाने भरलेला हा पवित्र सोहळा प्रत्येकासाठी मंगलदायी ठरो. गणरायाने आपल्या सर्व भक्तांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य द्यावे, अशी गणरायाकडे प्रार्थना.
आप सभी को गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं। श्रद्धा और भक्ति से भरा यह पावन अवसर हर किसी के लिए शुभकारी हो। भगवान गजानन से प्रार्थना है कि वे अपने सभी भक्तों को सुख, शांति और उत्तम स्वास्थ्य का आशीर्वाद दें। गणपति बाप्पा मोरया!
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2025


