पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाअष्टमीच्या पावन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात सौख्य, समाधान आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.मोदींनी देवीच्या स्तुतीस्तोत्राचे पठण देखील केले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले:
“सर्व देशवासीयांना नवरात्रीच्या अष्टमी निमित्ताने अनेक शुभेच्छा!!हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात सौख्य, समाधान आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो,या माझ्या सदिच्छा आहेत.”
https://m.youtube.com/watch?v=45O8KBhSZ0I
सभी देशवासियों को नवरात्रि की महा अष्टमी की ढेरों शुभकामनाएं। मेरी कामना है कि यह पावन अवसर हर किसी के जीवन में सुख, शांति और उत्तम स्वास्थ्य लेकर आए।https://t.co/ohSYlSrWJq
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2025


