पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पावन प्रसंगी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
समाजमाध्यम ‘एक्स’ वर त्यांनी सांगितले:
"सर्व देशवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सत्य, समता आणि सौहार्द यांच्यावर आधारित भगवान बुद्धांचे संदेश मानवतेसाठी सदैव पथप्रदर्शक राहिले आहेत. त्याग व तपस्येला समर्पित त्यांचे जीवन जगातील सर्व समुदायाला नेहमीच करुणा आणि शांततेसाठी प्रेरणा देत राहणार."
सभी देशवासियों को बुद्ध पूर्णिमा की ढेरों शुभकामनाएं। सत्य, समानता और सद्भाव के सिद्धांत पर आधारित भगवान बुद्ध के संदेश मानवता के पथ-प्रदर्शक रहे हैं। त्याग और तप को समर्पित उनका जीवन विश्व समुदाय को सदैव करुणा और शांति के लिए प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) May 12, 2025


