पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांना तसेच इस्राइलचे नागरिक आणि जगभरातील ज्यू बांधवांना रोश हशाना निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले ;
``जगभरात आज साजरा होत असलेल्या रोश हशानानिमित्त इस्राइलचे पंतप्रधान @naftalibennett, इस्राइल मधील नागरिक आणि जगभरातील ज्यू बांधवांना रोश हशाना निमित्त हार्दिक शुभेच्छा. @IsraeliPM``
ברכות חמות לראש הממשלה @naftalibennett, לעם ישראל הידידותי, וליהודים ברחבי העולם שחוגגים היום את ראש השנה@IsraeliPM @PMOIndia
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2021
Warmest wishes to Prime Minister @naftalibennett, the friendly people of Israel, and the Jewish people around the world celebrating Rosh Hashanah today.@IsraeliPM
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2021