संयुक्त राष्ट्रांच्या कार्याविषयी गांभीर्याने आत्मपरीक्षण व्हावे हे निर्देशित करणारे अनेक प्रसंग आहेतः पंतप्रधान मोदी
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे योगदान पाहता, भारताला त्यामध्ये अधिक प्रमाणात स्थान मिळण्याची प्रत्येक भारतीयाला आशा वाटतेः पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर आणण्यासाठी भारत आपल्या लस उत्पादन आणि पुरवठा करण्याच्या क्षमतेचा उपयोग करून देईलः पंतप्रधान मोदी
भारताने कायमच शांतता, सुरक्षा आणि समृद्धीचीच भाषा केली आहेः पंतप्रधान मोदी

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेत सुधारणा होण्याची आणि एखाद्या घटनेवर प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल होण्याची गरज व्यक्त केली. गेल्या 75 वर्षातील युएनच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन केल्यास आपल्याला अनेक दैदिप्यमान घटना दिसतील. पण त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांच्या कार्याविषयी गांभीर्याने आत्मपरीक्षण व्हावे हे निर्देशित करणाऱ्याही अनेक घटना सांगता येतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

Click here to read PM's speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's food services market to reach USD 150 billion by FY31, online share to rise to 18%: Report

Media Coverage

India's food services market to reach USD 150 billion by FY31, online share to rise to 18%: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 जुलै 2026
July 10, 2026

Building Viksit Bharat: PM Modi Accelerating India's Growth at Home and Across the World