उत्तराखंड राज्याला विकासाच्या बाबतीतील विविध घटकांधारित कामगिरीच्या मोजणीत पहिल्या क्रमांकावर नेण्यास टिहरीमधील जनतेचे श्रम आणि समर्पण यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
खासदार माला राज्यलक्ष्मी शाह यांच्या ट्विट ला प्रतिसाद देताना नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की "या गौरवपूर्ण उपलब्धीसाठी टिहरीमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा . विकासाच्या बाबतीत असणारी आपली इच्छाशक्ती आणि परिश्रम यांचेच हे फळ आहे.
इस गौरवपूर्ण उपलब्धि के लिए टिहरी के मेरे सभी भाइयों और बहनों को बहुत-बहुत बधाई! यह विकास के प्रति आपकी लगन और परिश्रम का ही सुफल है। https://t.co/7Mae3vfyEx
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2023


