पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या थाळी फेक-F54/55/56 या प्रकारात आज कांस्यपदक मिळवल्याबद्दल मुथुराजाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर टिप्पणी केली:
"कांस्यपदक जिंकताना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुथुराजासाठी जोरदार टाळ्या!
पुरुषांच्या थाळीफेक -F54/55/56 प्रकारात मिळवलेल्या या उत्तम यशाबद्दल अभिनंदन! ही अतुलनीय कामगिरी, त्याचे खेळाप्रतिचे समर्पण आणि ध्यास यांचे निदर्शक आहे. भारताला तुझा अभिमान आहे!"
A resounding applause for remarkable Muthuraja for the Bronze Medal victory.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023
Congratulations on this great achievement in Men's Discus Throw-F54/55/56. This exceptional performance is a testament to his dedication and spirit. India is proud of you! pic.twitter.com/vvPTXhh5G3


