केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काल उद्घाटन केलेल्या तसंच शाह यांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या अकरा वैशिष्ट्यपूर्ण योजनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी मिझोरामच्या जनतेचं अभिनंदन व्यक्त केलं आहे.
एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान
म्हणाले की ;-
विविध क्षेत्रांचा समावेश होत असलेल्या या विकास कामांमुळे राज्याच्या प्रगतीपथाला चालना मिळत असल्याबद्दल मिझोरामच्या
जनतेचं अभिनंदन करत आहे .
याबाबत अधिक तपशिल इथे उपलब्ध आहेत:-https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1912878
Congratulations to the people of Mizoram for the boost to the state’s growth trajectory through these development works covering various sectors. https://t.co/o36i7crmuD
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2023


