आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरमिलन बैन्सचे अभिनंदन केले आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिल्याबद्दल @HarmilanBains चे अभिनंदन. अतुलनीय उत्साह, उत्कटता आणि खेळाबद्दलचे प्रेम याने चिन्हांकित केलेली एक नेत्रदीपक कामगिरी.”
Congratulations @HarmilanBains on bringing home the Silver Medal in Women's 1500m event. A spectacular performance marked by unmatched zeal, passion and love for the sport. pic.twitter.com/l565q5dVva
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2023


