काशी अन्नपूर्णा मंदिराचे महंत श्री रामेश्वर पुरी जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या ट्विटसंदेशात पंतप्रधान म्हणाले, ''काशी अन्नपूर्णा मंदिराचे महंत रामेश्वर पुरी जी यांच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. त्यांचे देहावसान समाजासाठी कधीही न भरून येणारी हानी आहे.त्यांनी धर्म आणि अध्यात्माला समाजसेवेशी जोडून, लोकांना सामाजिक कार्यासाठी निरंतर प्रेरित केले. ॐ शांती !"
काशी अन्नपूर्णा मंदिर के महंत रामेश्वर पुरी जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना समाज के लिए एक अपूरणीय क्षति है। उन्होंने धर्म और अध्यात्म को समाज सेवा से जोड़कर लोगों को सामाजिक कार्यों के लिये निरंतर प्रेरित किया। ॐ शांति !
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2021


