पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानातील भिवाडी येथे झालेल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.
‘एक्स’वर पीएमओ इंडिया हँडलच्या पोस्टमध्ये म्हटले आहे:
"राजस्थानातील भिवाडी येथे झालेली आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि व्यथित करणारी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो: PM @narendramodi”
The fire mishap in Bhiwadi, Rajasthan, is tragic and deeply saddening. My condolences to those who have lost their loved ones. I pray for the speedy recovery of those injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 16, 2026


