प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर

महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.  प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले आहे :

“महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल फार दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती शोकसंवेदना. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील पिडीतांना स्थानिक प्रशासन मदत करत आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान @narendramodi”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’

Media Coverage

‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जून 2026
June 12, 2026

Breaking Barriers, Building Bharat: PM Modi’s Historic Push for Gender Equality and Inclusive Growth