झारखंडमधील जामतारा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X पोस्टमध्ये म्हटले आहे;
''झारखंडमधल्या जामतारा येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले त्यांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो: पंतप्रधान @narendramodi”
Pained by the mishap in Jamtara, Jharkhand. My thoughts are with all those who have lost their loved ones. May the injured recover soon: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 28, 2024


