पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल उन्नी रेणूचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“पुरुषांच्या उंच उडी T64 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल उन्नी रेणूचे अभिनंदन. त्याने दाखवलेल्या चिकाटीचा आणि त्याच्या अविस्मरणीय कामगिरी चा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
Congratulations to Unni Renu for the much-deserved Bronze Medal win in the Men's High Jump T64 event. His perseverance and exceptional performance have brought pride to our nation. pic.twitter.com/JxkpnEmo2m
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2023


