पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्याशी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी - 7 शिखर परिषदेदरम्यान फलदायी चर्चा केली.
आपल्या ‘एक्स’ पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्याशी माझे फलदायी संभाषण झाले.
Productive conversation with Mr. António Costa, President of the European Council.@eucopresident pic.twitter.com/7KsOTXzcTs
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025


