आशिया चषक हॉकी स्पर्धा 2025 मध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या आणि देशाचा अभिमान वाढवणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे त्यांच्या असाधारण कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये आज पंतप्रधान म्हणालेः

“महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धा 2025 मध्ये रौप्यपदक जिंकून आपल्या भारतीय महिला हॉकी संघाने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचा निर्धार आणि संघभावना खरोखरच असामान्य आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities

Media Coverage

How India’s Rs 175 crore Diving Support Craft projects strengthen Navy’s underwater capabilities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026