उन्हाळी हंगामात प्रवाशांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 217 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे
पत्र सूचना कार्यालयाचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले:
" यामुळे उन्हाळ्यात प्रवास आरामदायी होईल आणि कनेक्टिव्हिटी वाढेल."
This will enhance comfort and connectivity through the summer. https://t.co/FpFZYzSZ2U
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2023


