पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल शेष नारायण सिंह नेहमी स्मरणात राहतील असे पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
वरिष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह जी का निधन अत्यंत दुखद है। पत्रकारिता जगत में अपने महत्वपूर्ण योगदान के लिए वे हमेशा जाने जाएंगे। दुख की इस घड़ी में उनके परिजनों के लिए मेरी संवेदनाएं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2021


