पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतभाई कडीवाला यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेचे गुजराथ प्रांत नेते अमृतभाई काडिवाला यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे सामाजिक योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही मनापासून प्रार्थना. ओम शांती.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशामध्ये म्हटले आहे.
આર.એસ.એસ. ગુજરાત પ્રાંતના અગ્રણી શ્રી અમૃતભાઈ કડીવાળાના અવસાનથી દુ:ખ અનુભવું છું. તેઓનું સામાજિક પ્રદાન હંમેશાં યાદ રહેશે. સદ્ગતના આત્માની શાંતિ માટે અંતરમનથી પ્રાર્થના.... ૐ શાંતિ: ||
— Narendra Modi (@narendramodi) June 12, 2021


