शेअर करा
 
Comments

 जी –20 देशांनी  मजबूत आणि सक्रिय सहकार्याद्वारे, फरारी आर्थिक गुन्हेगारांशी  व्यापक आणि कार्यक्षमतेने व्यवहार करणे.

·  कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य, जसे की, गुन्हेगारी प्रक्रियेमध्ये आलेल्या संथगतीला परिणामकारक बनविणे, गुन्हेगारांकडून लवकरातलवकर आर्थिक गुन्ह्याची परतफेड तसेच गुन्हेगारांविरुद्ध त्वरीत  कारवाईला प्रोत्साहन,आणि त्याच्या मूळ देशाला गुन्हेगार स्वाधीनकरणे.

·         जी-20 देशांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे अशी यंत्रणा तयार करणे ज्याद्वारे आर्थिक गुन्हेगाराला कुठल्याही देशात प्रवेश आणि सुरक्षा मिळण्यास नकार मिळेल.

·         संयुक्तराष्ट्रसंघाच्या भ्रष्टाचारविरोधीकराराच्या (यूएनसीएसी) तत्त्वांनुसार, संयुक्तराष्ट्रसंघाच्या राष्ट्राबाहेरील एकत्रित गुन्ह्याविरुद्ध विशेषतः आंतरराष्ट्रीय सहकार्यांशी संबंधित कराराची पूर्णतः आणि परिणामकारकरीत्या  अंमलबजावणी  करणे.

·         फायनान्शिअल इंटेलिजन्सयुनिट (एफआईयू ) आणि सक्षमप्राधिकाऱ्यांदरम्यान योग्य वेळेत आणि व्यापक माहितीच्या आदान-प्रदानासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करण्याला एफ.ए.टी.एफने प्राधान्यता आणिलक्ष ठरवावे.

·         भटक्या आर्थिकगुन्हेगारांची मानक परिभाषा तयार करण्यासाठी एफएटीएफने विशेष कार्य सोपवावे.

·         एफएटीएफने आपल्या स्थानिक कायद्यानुसार, जी -20 देशांना मार्गदर्शन व सहाय्य प्रदानकरण्यासाठी भटकलेल्या आर्थिक गुन्हेगारांना हाताळण्यासाठी ओळख, प्रत्यावर्तना आणि न्यायिक कार्यवाही संबंधित सामान्यत: सर्वमान्य आणि प्रमाणित प्रक्रियांचा एक संच देखील विकसित केला पाहिजे.

·         अनुभवाचे वाटप आणि प्रत्यावर्तन यशस्वी प्रकरणांसाठी, प्रत्यावर्तन आणि विद्यमान कायदेशीर सहाय्य इत्यादींसह उत्कृष्ट प्रथा सामायिक करण्यासाठी सामान्य मंच उपलब्ध करावा.

·         जी-20 फोरमने अशा आर्थिक गुन्हेगारांची मालमत्ता शोधून काढावी ज्यांच्यावर त्याच्या स्वत:च्या देशांचे कररुपी कर्ज असून त्याची परतफेड करुन घ्यावी. 

 

Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
'Faster and sleeker': NaMo App gets an update ahead of PM Modi's birthday

Media Coverage

'Faster and sleeker': NaMo App gets an update ahead of PM Modi's birthday
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 सप्टेंबर 2019
September 17, 2019
शेअर करा
 
Comments

Citizens from different walks of life wish PM Narendra Modi on his birthday today

PM Narendra Modi reviews the tourism infrastructure & addresses a public meeting in Kevadia, Gujarat

On the occasion of his birthday, PM Narendra Modi gives a return gift; Follows people on Twitter

Citizens praise Modi Govt’s measures towards #TransformingIndia