जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून  2022 रोजी जर्मनीतील श्लॉस एल्मौ येथे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.

सामायिक मूल्ये असलेल्या मजबूत लोकशाहीचे नेते म्हणून त्यांची बैठक फलदायी होती, ज्यामध्ये त्यांनी भारत-कॅनडा द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आणि व्यापार आणि आर्थिक संबंध, सुरक्षा आणि दहशतवादा विरोधातील सहकार्य, तसेच परस्परसंबंध आणखी दृढ करण्यावर त्यांची सहमती झाली.

परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर देखील त्यांनी विचारांचे आदान प्रदान केले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The Middle Class Story: How governance reforms are powering India’s next growth engine

Media Coverage

The Middle Class Story: How governance reforms are powering India’s next growth engine
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 जून 2026
June 06, 2026

Viksit Bharat Rising: PM Modi's Vision Powers Energy, Defense & Digital Dominance