क्र.

शीर्षक

क्षेत्र

1

भारत-फ्रान्स संबंध 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' या दर्जापर्यंत उंचावणे

राजकीय, व्यापक

2

होरायझन-2047 आराखडा आणि उच्चतर भागीदारी यांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यासाठी वार्षिक परराष्ट्रमंत्री संवादव्यवस्थेची स्थापना

राजकीय, व्यापक

3

भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाचा प्रारंभ

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष

4

भारत-फ्रान्स नवोन्मेष नेटवर्कचा प्रारंभ

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष

5

कर्नाटकात वेमागळ येथे H125 हेलिकॉप्टर अंतिम जुळणी  प्रणालीचे उद्घाटन

संरक्षण आणि सुरक्षा

6

भारत सरकार आणि फ्रेंच प्रजासत्ताक यांदरम्यानच्या संरक्षण सहकार्य कराराचे नूतनीकरण

संरक्षण आणि सुरक्षा

7

भारतात हॅमर क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी बीईएल आणि सॅफ्रान यांदरम्यान संयुक्त प्रकल्प

संरक्षण आणि सुरक्षा

8

भारतीय लष्कर आणि फ्रान्सचे भू-दल आस्थापन यांच्यातील अधिकाऱ्यांची परस्परांकडे तैनाती

संरक्षण आणि सुरक्षा

9

संयुक्त प्रगत तंत्रज्ञान विकास गटाची स्थापना

संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख  तंत्रज्ञाने

10

अतिमहत्त्वाच्या खनिजे आणि धातूंच्या क्षेत्रात सहकार्याच्या उद्देशाने संयुक्त घोषणापत्र

संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख  तंत्रज्ञाने

11

डीएसटी आणि सीएनआरएस यांमध्ये प्रगत द्रव्य केंद्र स्थापन करण्याचे उद्देशपत्र

संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख  तंत्रज्ञाने

12

भारत आणि फ्रान्सदरम्यान दुहेरी  कर आकारणी  टाळण्यासाठीच्या करारावरील प्रोटोकॉलमध्ये सुधारणा

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

13

स्टार्टअप परिसंस्था, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान याबाबत धोरणात्मक सहकार्य करण्याबाबत टी-हब आणि नॉर्ड फ्रान्सदरम्यान इरादापत्र

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

14

डीएसटी आणि सीएनआरएस दरम्यान वैज्ञानिक सहयोगासाठी सामंजस्य करार

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

15

डिजिटल विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक भारत-फ्रान्स केंद्र स्थापन करण्यासाठी उद्देशाचे संयुक्त घोषणापत्र

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

16

नवी दिल्लीत एम्स येथे आरोग्यक्षेत्रातील एआय करिता भारत-फ्रान्स केंद्राचा प्रारंभ

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

17

संसर्गजन्य आजार आणि जागतिक आरोग्य संशोधन यांविषयी संशोधन आणि विकास याबाबत सहकार्य करण्यासाठी डीबीटीआणि एएनआरएस  दरम्यान इरादापत्र

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

18

भारत-फ्रान्स चयापचयविषयक आरोग्य विज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी करार

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

19

एरोनॉटिक्स क्षेत्रात कौशल्यनिर्मितीसाठीचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी इरादा पत्र

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

20

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि अर्थव्यवस्था, वित्त आणि औद्योगिक, ऊर्जा आणि डिजिटल सार्वभौमत्व मंत्रालय यांच्यातील नवीकरणीय ऊर्जा सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण

अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास

21

दूरसंवाद मंत्रालयांतर्गत टपाल विभाग आणि फ्रान्सचे ला पोस्ट यांदरम्यान इरादापत्र

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity

Media Coverage

PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 ऑगस्ट 2026
August 17, 2026

India Ascendant: Citizens Hail PM Modi's Vision and India’s Multi-Sectoral Growth