क्रं |
सामंजस्य करार |
स्वाक्षरी करणारे अधिकारी/राजदूत |
|
भारत |
इस्राईल |
||
1 |
भारत आणि इस्राईल यांच्या दरम्यान सायबर सुरक्षा सहकार्य सामंजस्य करार |
विजय गोखले, मुख्य परराष्ट्र सचिव |
युवाल रोतेम, महासंचालक, परराष्ट्र व्यवहार विभाग, इस्राईल सरकार |
2 |
तेल आणि वायू क्षेत्रातील सहकार्यासाठी नैसर्गिक तेल आणि वायू , पेट्रोलियम मंत्रालय आणि ईस्राईलचे ऊर्जा मंत्रालय यांच्या दरम्यान सामंजस्य करार |
विजय गोखले, मुख्य परराष्ट्र सचिव |
डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत |
3 |
भारत आणि इस्राईल यांच्या दरम्यान राजशिष्टाचार सुधारणा करुन हवाई वाहतूक करार |
राजीव नयन चौबे, सचिव, नागरी उड्डाण मंत्रालय |
डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत |
4 |
भारत आणि इस्राईल यांच्या दरम्यान चित्रपट क्षेत्रात सहकार्य करण्याचा करार |
एन.के. सिन्हा, सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय |
डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत |
5 |
होमिओपॅथी क्षेत्रात संशोधन करण्यासाठी केंद्रीय होमिओपॅथी परिषद, आयुष मंत्रालय आणि शारेझेडेक वैद्यकीय केंद्र यांच्यामध्ये सहकार्य करण्याचा करार |
वैद्य राजेश कोटेचा, सचिव, आयुष मंत्रालय |
डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत |
6 |
अंतराळ क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि इस्राईल अंतराळ तंत्रज्ञान संस्था यांच्यात करार |
डॉ. व्ही. के. दधवाल, संचालक, भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था |
डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत |
7 |
भारतात इस्राईलने आणि इस्राईलमध्ये भारताने गुंतवणूक करण्यासंबंधी संयुक्त निवेदन |
दिपक बागला, इन्व्हेस्ट इंडिया, कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी |
डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत |
8 |
मेटल एअर बॅटरीज क्षेत्रात सहकार्याचा आयओसीएल आणि फिनर्जी लिमिटेड यांच्यामध्ये करार |
संजीव सिंह, अध्यक्ष आयओसीएल |
डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत |
9 |
आयओसीएल आणि येदा संशोधन आणि विकास संस्था यांच्यात सोलर औष्णिक तंत्रज्ञान निर्मिती केंद्रीत सहकार्य करार |
संजीव सिंह, अध्यक्ष आयओसीएल |
डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत |