अ.क्र. सामंजस्य कराराचे नांव सामंजस्य कराराचा तपशील भारताकडून इराणकडून
1. दुहेरी कर टाळणे आणि प्राप्ती करासंदर्भात वित्तीय कर चुकवेगिरी रोखण्यासाठी करार गुंतवणूक आणि सेवांचा ओघ वाढावा यासाठी दोन्ही देशांदरम्यान दुहेरी कराधानाचा बोजा टाळणे सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. मसूद कर्बासियन, आर्थिक व्यवहार आणि अर्थमंत्री
2. राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसा प्रक्रियेतून सूट देण्याबाबत करार दोन्ही देशांमधील राजनैतिक पारपत्रधारकांच्या प्रवासासाठी व्हिसातून सूट सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. मोहम्मद जावेद झरीफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री
3. प्रत्यार्पण कराराच्या मान्यतेबाबतचा करार भारत आणि इराण दरम्यान 2008 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या प्रत्यार्पण कराराची अंमलबजावणी सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. मोहम्मद जावेद झरीफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री
4. इराणची बंदर आणि सागरी संघटना आणि इंडिया पोर्टस ग्लोबल लि. दरम्यान अंतरिम कालावधीत चाबहार बंदराच्या शहीद बेहश्ती बंदराच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेपट्टा करार सध्याच्या बंदर सुविधांच्या परिचालनासाठी दीड सौर वर्षासाठी (18 महिने) बहुउद्देशीय टर्मिनलचा काही भाग भाडेपट्टयावर देणे नितीन गडकरी, नौवहन मंत्रालय डॉ. अब्बास अखुंदी, रस्ते आणि शहर विकास मंत्रालय
5. पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात सहकार्य दृढ आणि मजबूत करणे, यात शिक्षण नियमन, औषधे आणि औषध विरहित थेरपी, सर्व वैद्यकीय सामुग्रींचा पुरवठा, तज्ञांची देवाण-घेवाण, शैक्षणिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम शिष्यवृत्तींची तरतूद यांचा समावेश आहे. विजय गोखले, परराष्ट्र सचिव घोलमरेजा अन्सारी, इराणचे राजपूत
6. परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तज्ञ गटाची स्थापना करण्याबाबत करार व्यापार सुविधा क्षेत्रात सहकार्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट रिटा तिओशिया, सचिव (वाणिज्य) डॉ. मोहम्मद खजाई, आर्थिक व्यवहार आणि वित्त उपमंत्री
7. कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत करार संयुक्त उपक्रम, कार्यक्रम, माहिती आणि कर्मचाऱ्यांचे आदान-प्रदान, शेतपीक क्षेत्रात सहकार्य, फलोत्पादन, पीक कापणी तंत्रज्ञान, कर्जपुरवठा, मृदा संवर्धन, बियाणे तंत्रज्ञान, दुग्धविकास यांसारह कृषी आणि संबंधित क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य एस. के. पटनायक, सचिव (कृषी) डॉ. मोहम्मद खजाई, आर्थिक व्यवहार आणि वित्त उपमंत्री
8. आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्याबाबत करार तांत्रिक, वैज्ञानिक, आर्थिक आणि मानवी संसाधनांचा समावेश असलेल्या उभय देशांमधील व्यापक आंतरमंत्रालयीन आणि आंतरसंस्थात्मक सहकार्य प्रस्थापित करणे, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणात पायाभूत संसाधने, संशोधन आणि प्रशिक्षण, डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी अनुभवाची देवाण-घेवाण, मनुष्यबळ विकासात सहकार्य, औषधे, वैद्यकीय उपकरणांचे नियमन, वैद्यकीय संशोधनात सहकार्य, सार्वजनिक आरोग्य, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात सहकार्य विजय गोखले, परराष्ट्र सचिव धोलाभरेझा अन्सारी, इराणचे राजदूत
9. टपाल सहकार्याबाबत करार ई-कॉमर्स/लॉजिस्टिक्स सेवांमधील अनुभव, ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान, तज्ञ कृती गटाची स्थापना, दोन्ही देशांच्या हवाई आणि भूपृष्ठ वाहतुकीच्या वापरासंबंधी व्यवहार्यता तपासणी यासह दोन्ही टपाल संस्थांमध्ये सहकार्य अनंत नारायण नंदा, सचिव (टपाल विभाग) धोलाभरेझा अन्सारी, इराणचे राजदूत

 

या दौऱ्यादरम्यान व्यापार संघटनांमध्ये पुढील सामंजस्य करार करण्यात आले-

  • ईईपीसी आणि इराणच्या व्यापार प्रोत्साहन संघटनेदरम्यान सामंजस्य करार
  • फिक्की आणि आयसीसीआयएमए दरम्यान सामंजस्य करार
  • असोचॅम आणि आयसीसीआयएमए दरम्यान सामंजस्य करार
  • पीएचडीसीसीआय आणि आयसीसीआयएमए दरम्यान सामंजस्य करार

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India records highest surge in QS Subject Rankings 2026

Media Coverage

India records highest surge in QS Subject Rankings 2026
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister greets people on the occasion of Ram Navami
March 26, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has extended his greetings to the people on the auspicious occasion of Ram Navami. Shri Modi said that the life of Maryada Purushottam Lord Ram, marked by sacrifice, penance and self-restraint, continues to inspire people to face every situation with strength and determination.

Emphasising the enduring relevance of Lord Ram’s ideals, the Prime Minister noted that these values will remain a guiding force not only for the people of India but for the entire humanity for all times to come.

The Prime Minister wrote on X;

“देशभर के मेरे परिवारजनों को रामनवमी की असीम शुभकामनाएं। त्याग, तप और संयम से भरे मर्यादा पुरुषोत्तम के जीवन से हमें हर परिस्थिति का पूरे सामर्थ्य से सामना करने की प्रेरणा मिलती है। उनके आदर्श अनंतकाल तक भारतवासियों के साथ-साथ संपूर्ण मानवता के पथ-प्रदर्शक बने रहेंगे। मेरी कामना है कि भगवान राम की कृपा से सबका कल्याण हो, जिससे विकसित और आत्मनिर्भर भारत के संकल्प की सिद्धि का मार्ग प्रशस्त हो।”