|
अनुक्रमांक |
सामंजस्य कराराचे नाव |
|
1 |
बौद्ध धर्माच्या अभ्यासाकरता डॉ. आंबेडकर अध्यासनाच्या स्थापनेसाठी लुंबिनी बौद्ध विद्यापीठ आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आईसीसीआर) यांच्यात सामंजस्य करार |
|
2 |
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि सीएनएएस त्रिभुवन विद्यापीठ यांच्यात भारतीय अभ्यासाकरताआयसीसीआर अध्यासन स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार |
|
3 |
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात भारतीय अभ्यासाकरता आय़सीसीआर अध्यासनाच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार |
|
4 |
काठमांडू विद्यापीठ, नेपाळ (केयू) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास (आयआयटी-एम) यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार |
|
5 |
काठमांडू विद्यापीठ, नेपाळ (केयू) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटीएम), भारत यांच्यात पदव्युत्तर स्तरावर संयुक्त पदवी कार्यक्रमासाठी करारपत्र |
|
6 |
अरूण 4 प्रकल्पाचा विकास आणि अंमलबजावणीसाठी एसजेव्हीएन लिमिटेड आणि नेपाळ विद्युत प्राधिकरण यांच्यात करार |
Published By : Admin |
May 16, 2022 | 14:43 IST
Login or Register to add your comment
Prime Minister meets the former President of India
February 16, 2026
Prime Minister Shri Narendra Modi met the former President Shri Ram Nath Kovind Ji today.
In a post on X, Shri Modi wrote:
“Wonderful meeting former President Shri Ram Nath Kovind Ji. His insights on various subjects are always thoughtful and enriching.”
Wonderful meeting former President Shri Ram Nath Kovind Ji. His insights on various subjects are always thoughtful and enriching. https://t.co/rx0DwCunUO
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2026


