हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की,
हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल श्री शिव प्रताप शुक्ला यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @RajBhavanHP
Governor of Himachal Pradesh, Shri Shiv Pratap Shukla, met PM @narendramodi.@RajBhavanHP pic.twitter.com/VUvBMXzVG5
— PMO India (@PMOIndia) July 29, 2025


