पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी तुमच्या सूचनांचे योगदान द्या

येत्या 15 ऑगस्ट 2021 रोजी भारत 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या तयारीत असताना या दिवशी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी आपल्या बहुमूल्य सूचना पाठवून राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची तुम्हाला संधी आहे

तुमच्या सूचना आणि कल्पना खालील कमेंट्स विभागात शेअर करा. यापैकी काही सूचनांचा पंतप्रधानांच्या भाषणात अंतर्भाव होऊ शकतो.

तुम्ही तुमच्या सूचना खास त्यासाठीच तयार केलेल्या MyGov या मंचावर देखील पाठवू शकता. Visit

 

शेअर करा
 
Comments
  • Your Suggestion
Comment 5182