मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;
“मिझोरमचे मुख्यमंत्री श्री @Lal_Duhoma यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOMizoram”
CM of Mizoram, Shri @Lal_Duhoma, met Prime Minister @narendramodi.@CMOMizoram pic.twitter.com/uBhESm82Qs
— PMO India (@PMOIndia) July 14, 2025


