दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:
दिल्लीच्या मुख्यमंत्री @gupta_rekha यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
Chief Minister of Delhi, Smt. @gupta_rekha met Prime Minister @narendramodi.@CMODelhi pic.twitter.com/IL4kH2CRpl
— PMO India (@PMOIndia) March 21, 2026


