पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज राष्ट्रीय महामार्ग 63 च्या सध्याच्या 'आर्मूर-जगतियाल-मंचेरियाल' टप्प्याचे 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल'वर आणि राष्ट्रीय महामार्ग 563 च्या 'जगतियाल-करीमनगर' टप्प्याचे 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' तत्त्वावर, 4-पदरी मानकांप्रमाणे रुंदीकरण करण्यास मंजुरी दिली. हे काम तीन कार्य-गटांतर्गत हाती घेतले जाणार असून, या प्रकल्पाची एकूण एकत्रित लांबी 190.76 किमी आहे. यासाठी एकूण एकत्रित भांडवली खर्च 7597.16 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.

प्रस्तावित प्रकल्पांची रचना 4-पदरी स्वरूपाची असून, यामध्ये नागरी वस्त्यांजवळील भागांसाठी बाह्यमार्गांचा आणि मुक्त टोल पद्धतीचा समावेश आहे. यामुळे ताशी 100 किमी वेगाने वाहने चालवणे शक्य होईल. तसेच, तेलंगणा राज्यातील निझामाबाद, जगतियाल, मंचेरियल आणि करीमनगर जिल्ह्यांमधील प्रवास अधिक कार्यक्षम आणि वेगवान होईल. या प्रकल्पामुळे प्रादेशिक गतिशीलता वाढेल आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.

हे प्रकल्प 'पीएम गतिशक्ती'च्या तत्त्वांशी सुसंगत असून, ते पाच आर्थिक नोड्स (केंद्र), सात सामाजिक नोड्स आणि दहा लॉजिस्टिक नोड्सना जोडतील. देशाच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकावरही  याचा सकारात्मक परिणाम होईल.

Map of Corridor

Appendix - I: Project Details

Description

Armoor- Jagtial Section of NH-63

Jagtial Mancherial Section of NH-63

Jagtial- Karimnagar Section of NH-563

Length (km)

63.600

68.295

58.866

Brownfield length (Km)

17.95

2.05

24.14

Greenfield Length (Km)

45.65

66.10

34.96

Total Civil Cost (Rs Cr.)

1266.58

1477.17

1455.01

Land and other Pre-construction Cost (Rs Cr.)

504.26

436.93

394.53

Total Capital Cost (Rs Cr.)

2471.76

2730.72

2394.68

Mode

Hybrid Annuity Model (HAM)

Hybrid Annuity Model (HAM)

Build-Operate-Transfer (Toll) [BOT (Toll)]

Total Concession Period

17.5 years (2.5 years construction + 15 years O&M)

17.5 years (2.5 years construction + 15 years O&M)

20 years (including 2.5 years construction)

Economic / Social Nodes

Economic Nodes:  2 SEZ- Siddipet, Warangal Urban; Mega Food Parks- Nizamabad, Siddipet; Fishing Seafood Cluster- Rajanna Sircilla.

Social Nodes: Vemulawada, Kondagattu, Nagunur Fort, Dharmapuri, Kaleshwaram, Lower Mannair Dam, Quila Fort.

Logistic Nodes

Railway Stations: Nizamabad, Lingampet/ jagtial, peddapalli, Korutla, Mancherial,

 

Railway Stations:, Lingampet/ Jagtial, Poddur, Gangadhara, Karimnagar,

 

Employment Generation Potential

34.43 Lakhs Man-Days (direct) & 42.7 lakh Man-Days (indirect)

Annual Average Daily Traffic (AADT) in FY-2024-25

14,949 PCU/day

12,084 PCU/day

20,446 PCU/day

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How ODOP is helping Pratapgarh turn its amla into a bigger business

Media Coverage

How ODOP is helping Pratapgarh turn its amla into a bigger business
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 सप्टेंबर 2026
September 01, 2026

#ModiHaiTohMumkinHai: Economy, Diplomacy and Atmanirbhar Milestones in One Social-Media Sweep