पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना, 2017 हे वर्ष देशासाठी रचनात्मक कार्य करून ‘संकल्प पर्व’ म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले. आपण दारिद्र्य, अस्वच्छता, भ्रष्टाचार, जातीयवाद आणि संप्रदायवादाला भारतातून बाहेर घालवण्याची प्रतिज्ञा करू या. ते म्हणाले की स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येकाने ‘भारत छोडो’ मध्ये भाग घेतल्यामुळे ती मोहीम यशस्वी झाली, 125 कोटी भारतीयांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम यशस्वी होईल.
पंतप्रधान म्हणाले की भारत दहशतवादापुढे कधीच झुकणार नाही. ते म्हणाले की पर्यावरण रक्षण हा आमच्या श्रद्धेचा एक भाग आहे. पंतप्रधानांनी, 9 ऑगस्ट पासून पुढच्या 5 वर्षासाठी ‘संकल्पाकडून सिद्धीकडे’ जाण्यासाठी एक मोठी चळवळ उभारण्याचे आवाहन केले.
On the 75th anniversary of the historic Quit India movement, we salute all the great women & men who took part in the movement.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2017Under the leadership of Mahatma Gandhi, the entire nation came together with the aim of attaining freedom. https://t.co/ixJtixAQn0
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2017In 1942, the need of the hour was to free India from colonialism. Today, 75 years later the issues are different.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2017Let us pledge to free India from poverty, dirt, corruption, terrorism, casteism, communalism & create a 'New India' of our dreams by 2022. pic.twitter.com/x4zbaxGKkN
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2017Let us work shoulder to shoulder to create the India that our freedom fighters would be proud of. #SankalpSeSiddhi https://t.co/TYuxNNJfIf
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2017


