उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या इंडिया हँडलने एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOfficeUP”
Chief Minister of Uttar Pradesh, Shri @myogiadityanath, met Prime Minister @narendramodi.@CMOfficeUP pic.twitter.com/N0CuzsTSXo
— PMO India (@PMOIndia) January 5, 2026


