उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून X या समाज माध्यमावर पोस्ट केलेला संदेश :
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री @myogiadityanath यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOfficeUP”
Chief Minister of Uttar Pradesh, Shri @myogiadityanath, met Prime Minister @narendramodi.@CMOfficeUP pic.twitter.com/ugcrolGB43
— PMO India (@PMOIndia) July 19, 2025


