पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील क्रा दादी जिल्ह्यात 51 कि.मी.चा यांग्ते ते ताली रस्ता पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या 51 किमी यांगते-ताली रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या पूर्णत्वाबद्दलच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले की:
"हे पाहून खूप आनंद झाला."
Gladdening to see this. https://t.co/CKRD2FO5Yn
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2023


