वाराणसी येथे पंतप्रधान मोदींच्या भाजप कार्यकर्त्यांसोबत होणाऱ्या वार्तालापासाठी तुमच्या सूचना शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादासाठी विशेषत: वाराणसीतील कार्यकर्त्यांनात्यांच्या सूचना आणि प्रश्न शेअर करण्याचे आवाहन करत आहोत.

तुमच्या कल्पना अथवा सूचना खालील कमेंट्स विभागात शेअर करा. पंतप्रधान वार्तालापावेळी यापैकी काही सूचनांची दखल घेऊ शकतात. 

 

शेअर करा
 
Comments
  • Your Suggestion
Comment 1759