भारत-जपान दरम्यानच्या मजबूत संबंधांचा केला पुनरुच्चार

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्याशी असलेल्या आपल्या घनिष्ट मैत्रीला उजाळा दिला, आणि भारत-जपान संबंधांच्या क्षमतेवरील आबे सान यांचा दृढ विश्वास अधोरेखित केला. आबे यांच्या पत्नीने भारताबरोबर संबंध कायम ठेवल्याबद्दल  त्यांनी प्रशंसोद्गार काढले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

"आज दुपारी श्रीमती आबे यांना भेटून आनंद झाला. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याबरोबरच्या माझ्या घनिष्ठ मैत्रीला उजाळा मिळाला. भारत-जपान संबंधांच्या क्षमतेवरील आबे सान यांचा विश्वास आमच्यासाठी शाश्वत शक्तीचा स्त्रोत राहील. श्रीमती आबे यांनी भारताबरोबर संबंध कायम ठेवल्याबद्दल  मनापासून प्रशंसा करतो.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi's record run: Assessing 12 years of governance and change

Media Coverage

PM Modi's record run: Assessing 12 years of governance and change
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 जून 2026
June 06, 2026

Viksit Bharat Rising: PM Modi's Vision Powers Energy, Defense & Digital Dominance