शेअर करा
 
Comments
स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिलेल्या आणि त्यासाठी अतुलनीय साहस दाखवून प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांचेही स्मरण केले
आपल्या इतिहासात 22 जुलै या दिवसाला विशेष महत्व आहे, कारण 1947 रोजी याच दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज स्विकारण्यात आला: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिलेल्या आणि त्यासाठी अतुलनीय साहस दाखवून प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांचे त्यांनी स्मरण केले. याशिवाय त्यांनी आपल्या इतिहासातील काही  संस्मरणीय गोष्टींचाही उल्लेख केला ज्यामध्ये आपल्या तिरंग्याशी संबंधित समितीच्या तपशीलांची माहिती आहे. तसेच पंडित नेहरूंनी सर्वप्रथम तिरंगा फडकवल्याच्या घटनेचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे. आपल्या इतिहासात 22 जुलै या दिवसाला विशेष महत्व आहे, कारण 1947 रोजी याच दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात  आला, असे पंतप्रधान म्हणाले.

अनेक ट्वीटसच्या  मालिकेत पंतप्रधान म्हणाले :

‘यावर्षी आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर तिरंगा मोहिमेला पाठबळ देऊया.  13  ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा. या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील.”

‘आपल्या इतिहासात आजच्या 22 जुलै या दिवसाला विशेष महत्व आहे, कारण 1947 रोजी याच दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात  आला. त्यानिमित्ताने आज आपल्या इतिहासातील काही संस्मरणीय गोष्टी तुम्हाला सांगतो आहे, ज्यामध्ये आपल्या तिरंग्याशी संबंधित समितीच्या तपशीलांची माहिती आहे. तसेच पंडित नेहरूंनी सर्वप्रथम तिरंगा फडकवल्याच्या घटनेचाही उल्लेख आहे.’

वसाहतवादी राजवटीशी लढत असताना ज्यांनी स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अतुलनीय साहस दाखवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांचे आज आपण  स्मरण करूया. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता  करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातला  भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो."

 

 

 

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India's 1.4 bn population could become world economy's new growth engine

Media Coverage

India's 1.4 bn population could become world economy's new growth engine
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM praises Vitasta programme showcasing rich culture, arts and crafts of Kashmir
January 29, 2023
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has lauded the Ministry of Culture’s Vitasta programme showcasing rich culture, arts and crafts of Kashmir.

Culture Ministry is organising Vitasta program from 27th-30th January 2023 to showcase the rich culture, arts and crafts of Kashmir. The programme extends the historical identity of Kashmir to other states and it is a symbol of the spirit of ‘Ek Bharat Shreshtha Bharat’.

Responding to the tweet threads by Amrit Mahotsav, the Prime Minister tweeted;

“कश्मीर की समृद्ध विरासत, विविधता और विशिष्टता का अनुभव कराती एक अद्भुत पहल!”