शेअर करा
 
Comments
पंतप्रधानांच्या हस्ते श्री आद्य शंकराचार्यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन त्याचप्रमाणे पायाभरणी समारंभ
सुरू असलेल्या पायाभूत सुविधा कार्यांचा पंतप्रधान घेणार आढावा तसेच करणार पूर्ण झालेल्या कामांची तपासणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराला भेट देतील.

पंतप्रधान केदारनाथ मंदिरात प्रार्थना करतील. त्यानंतर ते श्री आद्य शंकराचार्य समाधीचे उद्‌घाटन करतील तसेच श्री आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील. 2013 मध्ये आलेल्या पुराने नष्ट झालेल्या आदि शंकराचार्यांच्या समाधीची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. या पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रकल्पातील प्रगतीचा पंतप्रधान सातत्याने आढावा घेत होते तसेच त्यावर देखरेख करत होते. सरस्वती आस्थापथ येथे पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या कामाचाही पंतप्रधान आढावा घेतील.

पंतप्रधान सार्वजनिक सभेला संबोधित करतील. सरस्वती रिटेनिंग वॉल, आस्था पथ, आणि मंदाकिनी रिटेनिंग वॉल, आस्थापथ, तीर्थ पुरोहितांची घरे आणि मंदाकिनी नदीवरचा गरुड छत्ती पूल अशा अनेक पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा कामांचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील.

ही प्रकल्प कामे पूर्ण करण्यासाठी 130 कोटींहून अधिक खर्च झाला आहे. संगम घाटाचा पुनर्विकास, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, व्यवस्था कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथीगृह, पोलीस स्टेशन, कमांड आणि कंट्रोल केंद्र, मंदाकिनी आस्थापथ रांग व्यवस्था, पावसासाठी संरक्षक, आणि सरस्वती नागरी सुविधा इमारत अशा अनेक पायाभूत सुविधा कामांचे पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होतील. या कामांसाठी 180 कोटींहून जास्त खर्च येणार आहे.

 

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

लोकप्रिय भाषण

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद
PM Narendra Modi had turned down Deve Gowda's wish to resign from Lok Sabha after BJP's 2014 poll win

Media Coverage

PM Narendra Modi had turned down Deve Gowda's wish to resign from Lok Sabha after BJP's 2014 poll win
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM expresses happiness over India’s vaccination drive crosses another important milestone
December 06, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed happiness over India’s vaccination drive crossing another important milestone. Over 50% of the eligible population are now fully vaccinated in India.

In response to a tweet by the Minister of Health and Family Welfare, Dr. Mansukh Mandaviya, the Prime Minister said;

"India’s vaccination drive crosses another important milestone. Important to keep this momentum to strengthen the fight against COVID-19.

And yes, keep following all other COVID-19 related protocols including masking up and social distancing."