आजच्याच दिवशी 1930 मध्ये झालेल्या दांडी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.
सत्याच्या विजयावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले आहे.
“सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥”
या सुभाषिताचा अर्थ आहे की सत्याचा नेहमीच विजय होईल आणि शेवटी असत्याचा विनाश होईल. म्हणूनच ज्या मार्गाद्वारे ऋषीमुनींनी आनंद आणि परम सत्याची अनुभूती घेतली, त्याच मार्गाचा अंगिकार प्रत्येकाने केला पाहिजे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः
“1930 मध्ये आजच्याच दिवशी दांडी यात्रेची सुरुवात झाली होती. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विभूतींचे श्रद्धापूर्वक स्मरण!
सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥”
सन् 1930 में आज ही के दिन दांडी मार्च की शुरुआत हुई थी। इसमें शामिल सभी विभूतियों का श्रद्धापूर्वक स्मरण!
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2026
सत्यमेव जयति नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥ pic.twitter.com/8xIDgxvx9y


